Ferfar #18711 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा श्रीगोंदा
लिहून देणार : सिमा सुनिल पाचपुते रा. काष्टी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील क्रमांक 543 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159, 564/1, 156 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.