Ferfar #18718 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 472
- Talathi
- प्रशांत गंगाधर गोंडचर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सहकार महर्षी काष्टी वि.का.से.स.सो.लि., काष्टी
लिहुन देणार : राजु लक्ष्मण पिंपळे रा. काष्टी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 472 क्षेत्र 1.2900 हे. आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.