Ferfar #18719 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : अजिंक्य वि.का.से.सो.ली.काष्टी, काष्टी
लिहुन देणार : अनिल जालिंदर पाचपुते रा. काष्टी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 760/1/1,760/2 क्षेत्र 0.4100 हे. आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.