Ferfar #18725 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस अपील नं.४२०/२०२६
आदेश दिनांक : 19/10/2026
वरील आदेशाप्रमाणे मौजे.काष्टी येथील गट नं.२११ व २१२ गटापुरते मर्यादित फेरफार क्रमांक १५७७९ व १६१२४ हे रद्द करून वरील आदेशाप्रमाणे खालीलप्रमाणे नोंद केली.
श्रीगोंदा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डि. यांचे कडील रेग्युलर मुकादमा नं.४६/२०२० चे निकालपत्रानुसार व मा.तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांचे कडील पत्र क्र/कावि/आर टी एस/१८९८/२०२२ दि.१०/१०/२०२२ नुसार मौजे काष्टी येथील गट नंबर २११ मध्ये सरस्वती अंकुश खोरे यांचे क्षेत्र १.०७ हे.आर,आकार १.७६,पो.खराबा ०.०८ हे. आर हे त्यांनी पांडुरंग अंकुश खोरे यांना क्षेत्र १.०७ हे.आर,आकार १.७६,पो.खराबा ०.०८ हे.आर दिले तसेच गट नं.२१२ मधील अंकुश बापूराव खोरे यांचे क्षेत्र ०.१३ हे.आर आकार ०.२१ हे त्यांनी पांडुरंग अंकुश खोरे यांना क्षेत्र ०.१३ हे.आर आकार ०.२१ यांना दिले.
तसेच मा.तहसिलदार श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्र./वाटप/रजिष्टर/१०८/२०२२ दिनांक.१५/०५/२०२३ प्रमाणे अर्जदार पांडुरंग अंकुश खोरे यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये पुढील प्रमाणे वाटप केले.गट नं.२११ पैकी लिहून देणार पांडुरंग अंकुश खोरे क्षेत्र १.०७ हे.आर, आकार १.७६, खराबा ०.०८ हे.आर पैकी लिहून घेणार पृथ्वीराज पांडुरंग खोरे अपाक आई वैशाली क्षेत्र ०.५४ हे.आर,आकार ०.८९,खराबा ०.०४ व यशराज पांडुरंग खोरे अपाक आई वैशाली क्षेत्र ०.५३ हे.आर,आकार ०.८७,खराबा ०.०४ हे.आर
वरील प्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर भाग अहिल्यानगर यांनी दिलेल्या वरील आदेशाप्रमाणे नोंद केली.