Ferfar #3176 · सांगवी दुमाला
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- अनिकेत श्रीकांत घुले
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : भैरवनाथ सांगवी दुमाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली सांगवी दुमाला, सांगवी दुमाला
लिहुन देणार : पांडुरंग अंकुश मोरे रा. सांगवी दुमाला यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 261 क्षेत्र 0.3900 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.