सातबारा Watch

← सांगवी दुमाला

Ferfar #3178 · सांगवी दुमाला

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
139, 59
Talathi
अनिकेत श्रीकांत घुले
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : भैरवनाथ सांगवी दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.सांगवी दुमाला, सांगवी दुमाला.ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : मिना बाबासाहेब नलगे रा. सांगवी दुमाला यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 139,59 क्षेत्र 0.7500 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.