सातबारा Watch

← सांगवी दुमाला

Ferfar #3182 · सांगवी दुमाला

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
अनिकेत श्रीकांत घुले
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : संगमेश्वर कौठा विविध कार्यकारी सेवा स. सो. लि. , कौठा लिहुन देणार : सचिन वसंत भोयटे रा. सांगवी दुमाला यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.6000 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.