सातबारा Watch

← निमगांव खलू

Ferfar #10282 · निमगांव खलू

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1
Talathi
अनिकेत श्रीकांत घुले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : निमगाव खलु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.निमगाव खलु, निमगाव खलु लिहुन देणार : गणेश अशोक जाधव रा. निमगांव खलू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 40/1 क्षेत्र 0.2000 हे. आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.