Ferfar #10290 · निमगांव खलू
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- अनिकेत श्रीकांत घुले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : निमगाव खलु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली.निमगाव खलु, निमगाव खलु
लिहुन देणार : भारत पोपट गायकवाड रा. निमगांव खलू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 196 क्षेत्र 0.6900 हे. आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.