Ferfar #3310 · गार
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026
लिहुन घेणार : गार वि. का. से. स. सो. गार , गार
लिहुन देणार : ज्योती जालिंदर पेटकर रा. गार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 5/1 लिहुन घेणार : गार वि. का. से. स. सो. गार , गार
लिहुन देणार : ज्योती जालिंदर पेटकर - रा. गार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 क्षेत्र 0.75 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.