सातबारा Watch

← शिपलकरवाडी

Ferfar #2320 · शिपलकरवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
162/4
Talathi
रोहिणी श्रीमंत करनोर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : कौठा वि. का. से. स. सो. लि. कौठा , कौठा लिहुन देणार : सतिष झुंबर शिंदे रा. शिपलकरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 162/4 क्षेत्र 0.73 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.