सातबारा Watch

← कौठे

Ferfar #5000 · कौठे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
126/1/1, 200/1
Talathi
रोहिणी श्रीमंत करनोर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : गार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.गार, गार,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर लिहुन देणार : तुषार उत्तम परकाळे रा. कौठे यांनी गार वि. का. सो. लि. गार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/1, 200/1 क्षेत्र 0 .6700 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.