Ferfar #5011 · कौठे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/1
- Talathi
- रोहिणी श्रीमंत करनोर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा श्रीगोंदा ,ता. श्रीगोंदा
लिहून देणार : माया प्रशांत शिपलकर रा. कौठे यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र.1 चे पुरवणी पुस्तक क्र.7 वा खंड क्र.96 ते 97 वर दस्त क्रमांक 483 वर दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.