Ferfar #8272 · अजनुज
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- प्रकाश विष्णू कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रोटियम फायनान्स लिमिटेड शाखा केडगांव चौफुला
गहाणखत लिहुन देणार : संदिप नामदेव गिरमकर रा. अजनुज यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7448-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप नामदेव गिरमकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.