सातबारा Watch

← अजनुज

Ferfar #8278 · अजनुज

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
114, 152/1, 339
Talathi
प्रकाश विष्णू कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : अजनुज वि का से सो अजनुज लिहुन घेणार : किरण पोपट कवडे यांनी सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 3767 ने घेतलेला बोजा वि का सो अजनुज र रु 30000/- किरण सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 3925 ने घेतलेला बोजा अजनुज वि का सो सो र रु 1 लाख 25 हजार किरण सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 4106 ने घेतलेला बोजा अजनुज वि का से सो र रु 1 लाख 25 हजार पोपट सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 5308 ने घेतलेला बोजा अजनुज वि.का.सो र.रु10लाख-पोपट सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 6213 ने घेतलेला बोजा र.रु.7,00,000/- किरण हि.-वि.का.सो. अजनुज सर्व्हे क्रमांक 152/1 वर फेरफार क्रमांक 6213 ने घेतलेला बोजा र.रु.7,00,000/- किरण हि.-वि.का.सो. अजनुज सर्व्हे क्रमांक 339 वर फेरफार क्रमांक 6213 ने घेतलेला बोजा र.रु.7,00,000/- किरण हि.-वि.का.सो. अजनुज सर्व्हे क्रमांक 339 वर फेरफार क्रमांक 5339 ने घेतलेला बोजा सोसा अजनुज 7,00,000/- किरण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.