Ferfar #8307 · अजनुज
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- प्रकाश विष्णू कांबळे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : अजनुज वि का से सो, अजनुज
लिहुन देणार : कांताबाई वामन क्षिरसागर रा. अजनुज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 433 क्षेत्र 0.9200 वर रक्कम रुपये 1100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.