Ferfar #6253 · आनंदवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 314
- Talathi
- मंगेश ज्ञानोबा कदम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : घोड पाटबंधारे सिंचन शाखा लिंपणगाव
लिहून घेणार : पोपट शामराव खामकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 314 तपशिल : सोसा.र रू. 9000/- दि. 15.5.75 , इरिगेशन थकबाकी र रू. 513.15/- पोटी जप्त - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत घोड पाटबंधारे सिंचन शाखा लिंपणगाव यांचेकडील पत्र जावक क्रमांक/सिं/९३/२०२५ दिनांक ३०/१०/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेलाइरिगेशन थकबाकी बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.