सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #6279 · आनंदवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
431/1
Talathi
मंगेश ज्ञानोबा कदम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र दौंड लिहून घेणार :चंद्रकांत गंगाधर गायकवाड तर्फे शुभांगी चंद्रकांत गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 431/1 तपशिल : बॅक ऑफ महारष्ट्र शाखा दौड र रु 5 हजार चंद्रकांत - 2118 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दौंड र रु 5 हजार चंद्रकांत - 3300 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दौंड र रु 5000 चंद्रकांत - 3380 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक १९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.