Ferfar #6280 · आनंदवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 420
- Talathi
- मंगेश ज्ञानोबा कदम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महेश्वर नागरी सह. पतसंस्था श्रीगोंदा
लिहून घेणार : दयाराम रावसाहेब खामकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 420 तपशिल : दिनांक 01/11/2021 रोजी महेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या श्रीगोंदा चा दयाराम रावसाहेब खामकर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4883
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक २६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.