Ferfar #6281 · आनंदवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
तात्यासाहेब साहेबराव लगड रा. आनंदवाडी(खाता क्रमांक2767) गट/सर्व्हे क्रमांक291, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
तात्यासाहेब साहेबराव लगड रा. आनंदवाडी(खाता क्रमांक2767) गट/सर्व्हे क्रमांक292, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
नवनाथ तात्यासाहेब लगड , (खाता क्रमांक :-2791)गट/सर्व्हे क्रमांक 291 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
परिघाबाई तात्यासाहेब लगड , (खाता क्रमांक :-2792)गट/सर्व्हे क्रमांक 292 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7175 दिनांक 28/09/2026 व दुरुस्तीलेख बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7269 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.