सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #6289 · आनंदवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
मंगेश ज्ञानोबा कदम
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा लिहून घेणार : अयोध्याबाई बापुराव गिरमकर यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : स्टेट बँक ऑफ इं. शा.श्रीगोंदा र रू.150000/- अयोध्या गहाण खत इ हक्कात दाखल - 2722 सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : स्टेट बँक ऑफ इं. शा.श्रीगोंदा र रू. 2 लाख आयोध्या - 2887 स्टेट बँक आँफ इंडीया शा.श्रीगोंदा र.रु 1500000/-अयोध्याबाई - 3794 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दिनांक २६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.