Ferfar #6291 · आनंदवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- मंगेश ज्ञानोबा कदम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : अजनुज वि.का.से.सोसायटी
लिहून घेणार : भाऊ नामदेव खरात
यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : अजनुज सो र रू. 30000/- दि. 16.10.90 भाऊ - 314
सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : वि का सो अजनुज र रु 300 000/- भाऊ - 2308
सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : दिनांक 29/10/2020 रोजी अजनुज वि का से सह. सोसायटी चा भाऊ नामदेव खरात यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 4545
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.