सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #6294 · आनंदवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1, 68
Talathi
मंगेश ज्ञानोबा कदम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : अजनुज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिहुन घेणार : भानूदास भगवान कवडे यांनी सर्व्हे क्रमांक 29/1 वर फेरफार क्रमांक 2476 ने घेतलेला बोजा अजनुज वि का से सो र रु 1,00,000/- भानुदास सर्व्हे क्रमांक 29/1 वर फेरफार क्रमांक 4320 ने घेतलेला बोजा र.रु.5,00,000/- भानुदास हि.-वि.का.सो. अजनुज सर्व्हे क्रमांक 29/1 वर फेरफार क्रमांक 4469 ने घेतलेला बोजा दिनांक 07/10/2020 रोजी अजनुज वि का से सह. सोसायटी चा भानूदास भगवान कवडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 29/1 वर फेरफार क्रमांक 1763 ने घेतलेला बोजा वि का सो अजनुज र रु 50000/- दि 16-2-05 भानुदास पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.