Ferfar #6295 · आनंदवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- मंगेश ज्ञानोबा कदम
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : आनंदवाडी वि कार्य सेवा सह सोसा मर्या, आनंदवाडी
लिहुन देणार : विष्णू आण्णा गरदडे रा. आनंदवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 1300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.