सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #6298 · आनंदवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
125/1
Talathi
मंगेश ज्ञानोबा कदम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अजनुज वि.का.से.सो. लिहून घेणार : दिलिप बाबू गिरमकर यांनी सर्व्हे क्रमांक : 125/1 तपशिल : दिनांक 03/10/2023 रोजी अजनुज वि.का.सोसायटी चा दिलिप बाबू गिरमकर यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 5618 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.