Ferfar #3093 · अनगरे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : आर्वी अनगरे वि.का.सोसायटी, आर्वी अनगरे
लिहुन देणार : राहीबाई अर्जुन चव्हाण रा. आर्वी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 111, 112 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.