सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36195 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
1475
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
43h ago · left pending list 15m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : अपील अर्ज आदेश क्र. 563/2025 आदेश दिनांक : 06/07/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब पारनेर श्रीगोंदा भाग अहिल्यानगर यांचेकडील अपील अर्ज आदेश क्र. 563/2025 दि. 6/7/2026 अन्वये मौजे श्रीगोंदा येथील गट क्र.1475 वरील फेरफार क्र. 34080 हा रद्द करण्यात आला. आदेशावरून नोंद.