सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36229 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
658/2, 754
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा लिहून घेणार : कर्जदार बोरकर प्रमोद दत्तात्रय जामीनदार लोखंडे कांतीलाल हरिभाऊ यांनी सर्व्हे क्रमांक : 658/2 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा यांचेकडील कर्ज थकबाकी रक्कम रु 5,09,320/- करीता कर्जदार प्रमोद दत्तात्रय बोरकर यांचा व त्यांचे जामीनदार 1) कांतीलाल हरिभाऊ लोखंडे यांचा हिस्सा जप्त - 33241 सर्व्हे क्रमांक : 754 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा यांचेकडील कर्ज थकबाकी रक्कम रु 5,09,320/- करीता कर्जदार प्रमोद दत्तात्रय बोरकर यांचा व त्यांचे जामीनदार 1) कांतीलाल हरिभाऊ लोखंडे यांचा हिस्सा जप्त - 33241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 460/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.