Ferfar #36230 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 653
- Talathi
- सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शाखा श्रीगोंदा
गहाणखत लिहुन देणार : रावसाहेब किसन जाधव रा. श्रीगोंदा यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7589-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 653 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब किसन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.