Ferfar #36232 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 924/2
- Talathi
- सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी दौंड शाखा श्रीगोंदा
लिहून घेणार : प्रकाश दादासाहेब निभोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 924/2 तपशिल : वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी दौंड शाखा श्रीगोंदा र रु. 35,00,000 प्रकाश - 18867
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 7562/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.