सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36245 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
909/2/1, 909/2/3
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी श्रीगोंदा शाखा श्रीगोंदा लिहून घेणार : भिमराव सोपान लकडे, मनीषा भीमराव लकडे. यांनी सर्व्हे क्रमांक : 909/2/1 तपशिल : प्रमाणे भिमराव सोपान लकडे ,मनिषा भिमराव लकडे यानी वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी श्रीगोंदा शाखा श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 28123 सर्व्हे क्रमांक : 909/2/3 तपशिल : प्रमाणे भिमराव सोपान लकडे ,मनिषा भिमराव लकडे यानी वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी श्रीगोंदा शाखा श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 28123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 7159/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.