सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36259 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
202/2
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्रीगोंदा वि. का. से. सो. श्रीगोंदा लिहून घेणार : पांडुरंग हरी बोरूडे यांनी सर्व्हे क्रमांक : 202/2 तपशिल : इ.प.क. रु. 40,000/-पांडुरंग - 1150 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 55/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.