Ferfar #36265 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2529/42
- Talathi
- सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीगोंदा ता. श्रीगोंदा
गहाणखत लिहुन देणार : मानसिंग रामकृष्ण गोरे रा. श्रीगोंदा यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7772-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1998000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2529/42 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मानसिंग रामकृष्ण गोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1998000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.