Ferfar #36282 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, श्रीगोंदा
लिहुन देणार : गोरख मारुती बोरुडे रा. श्रीगोंदा गट नंबर/ सर्वे नंबर 202/2, 625 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 512 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 454000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख मारुती बोरुडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 454000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.