सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36283 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
2379/6/2/6
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : खुलेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या काष्टी शाखा श्रीगोंदा लिहून घेणार : मच्छिंद्र सदाशिव पाडळे यांनी सर्व्हे क्रमांक : 2379/6/2/6 तपशिल : प्रमाणे मच्छिंद्र सदाशिव पाडळे यानी खुलेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या काष्टी शाखा श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 32138 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक 5213/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.