सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36288 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1751, 1766, 1882
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : श्रीगोंदा वि. का. से. सो. , श्रीगोंदा लिहुन देणार : बापू नारायण कोथिंबीरे रा. श्रीगोंदा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1751, 1766, 1882 क्षेत्र 1.94 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.