सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36317 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा लिहून घेणार : अमोल राजु कोकाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 31/2 तपशिल : प्रमाणे अमोल राजु कोकाटे यानी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 23321 दिनांक 16/02/2021 रोजी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा चा अमोल राजु कोकाटे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 26929 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 7661/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.