सातबारा Watch

← श्रीगोंदा

Ferfar #36325 · श्रीगोंदा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
731
Talathi
सुदर्शन धोंडीभाऊ साळवे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : शनेश्वर वि. का. से. सो. , श्रीगोंदा लिहुन देणार : सुनिल बाळासाहेब लोखंडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 731 क्षेत्र 0.43 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.