Ferfar #36329 · श्रीगोंदा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा
लिहून घेणार : कर्जदार किशोर बाळु मखरे यांचा व त्यांचे जामीनदार रामदास तुळशिराम लाढाणे, बाळु पोपट मखरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा यांचेकडील कर्ज थकबाकी रक्कम रु 11,64,769/- करीता कर्जदार किशोर बाळु मखरे यांचा व त्यांचे जामीनदार 1) रामदास तुळशिराम लाढाणे 2) बाळु पोपट मखरे यांचा हिस्सा जप्त - 33237
सर्व्हे क्रमांक : 316/1 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा यांचेकडील कर्ज थकबाकी रक्कम रु 11,64,769/- करीता कर्जदार किशोर बाळु मखरे यांचा व त्यांचे जामीनदार 1) रामदास तुळशिराम लाढाणे 2) बाळु पोपट मखरे यांचा हिस्सा जप्त - 33237
सर्व्हे क्रमांक : 548 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा यांचेकडील कर्ज थकबाकी रक्कम रु 11,64,769/- करीता कर्जदार किशोर बाळु मखरे यांचा व त्यांचे जामीनदार 1) रामदास तुळशिराम लाढाणे 2) बाळु पोपट मखरे यांचा हिस्सा जप्त - 33237
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा. क्र. 859/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.