सातबारा Watch

← निमगांव गांगर्डा

Ferfar #9603 · निमगांव गांगर्डा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
193/2/1, 195/2/अ/1, 195/2/अ/3/1
Talathi
सचिन किसन खिळे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी भैरवनाथ ग्रा.बि. शेती सहकारी पतसंथा मर्यादित, निमगाव गांगर्डा ता. कर्जत जि. अहिल्यानगर. लिहुन देणार : दत्तात्रय सुर्यभान गांगर्डे   रा. निमगांव गांगर्डा यांनी दिनांक 30/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 204761.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/2/1,195/2/अ/1,195/2/अ/3/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय सुर्यभान गांगर्डे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८७५/१ तापफे/ वसुली/आदेश/भैरवनाथ पत/सन२०२६ दिनांक 30/09/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 204761.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.