Ferfar #9608 · निमगांव गांगर्डा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/अ
- Talathi
- सचिन किसन खिळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : वि.का.स.से.सो.इ.निमगाव गांगर्डा ता.कर्जत जि.अ.नगर
लिहुन देणार : हनुमंत शिवाजी गांगर्डे रा. निमगांव गांगर्डा यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/अ क्षेत्र 1.1100 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत शिवाजी गांगर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.