सातबारा Watch

← घुमरी

Ferfar #5262 · घुमरी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 58, 607
Talathi
अनिरुद्ध रमेश खेतमाळस
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक घोगरगाव लिहून घेणार : दत्ता काशिनाथ अनभुले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पंजाब नॅशनल बँक घोगरगाव यांचेकडून दिनांक 05/04/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 1067 दिनांक 2018/04/05 दिलेवरुन गट क्र. 607, 58,166 वरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.