Ferfar #5263 · घुमरी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक घोगरगाव
लिहून घेणार : दत्ता काशिनाथ अनभुले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पंजाब नॅशनल बँक घोगरगाव यांचेकडून दिनांक 05/04/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 1067 दिनांक 2018/04/05 दिलेवरुन गट क्र. 607, 58,166 वरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.