सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #4444 · खांडवी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
365/1
Talathi
स्वप्निल सुभाष गोरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : खांडवी वि.का. सेवा सह. सोसा. लि., खांडवी ता कर्जत जि. अहिल्यानगर लिहुन देणार : सुभाष बलभिम एकाड रा. खांडवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 365/1 क्षेत्र 0.9700 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.