Ferfar #4330 · कोंभळी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : कोंभळी वि. का. सेवा. सह सोसा. लि., कोंभळी ता कर्जत जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : सोपान शंकर शेलार रा. कोंभळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 285/4,290/4,296/1,412 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.