सातबारा Watch

← बेलगांव

Ferfar #4403 · बेलगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
99/2
Talathi
भांगे पृथ्वी विठ्ठल
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 खातेदार:दादासाहेब दिनकर बाबर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बेलगांव वि.का.सेवा सहकारी सोसा.लि यांचेकडून दिनांक 12-01-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.