Ferfar #4411 · बेलगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2/1
- Talathi
- भांगे पृथ्वी विठ्ठल
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून देणार : बेलगाव वि का सेवा सह सोसा लि ता कर्जत
लिहून घेणार : वैशाली राजेंद्र बाबर
यांनी सर्व्हे क्रमांक : 129/2/1 तपशिल : दिनांक 26/10/2021 रोजी बेलगांव वि.का.सेवा सह.सोसा लि.ता.कर्जत चा वैशाली राजेंद्र बाबर यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3909
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २९.१०.२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.