Ferfar #4412 · बेलगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2
- Talathi
- भांगे पृथ्वी विठ्ठल
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बेलगाव वि का सेवा सह सोसा लि ता कर्जत
लिहून घेणार : बाबा मारुती तिखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 86/2 तपशिल : बे वि का से स सो इ प क घे बाबा मारूती याचे हिश्याचे - 1039
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि ०२.११.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.