सातबारा Watch

← मिरजगांव

Ferfar #7315 · मिरजगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
550/5/6/5
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा बीड गहाणखत लिहुन देणार : वर्षा आजिनाथ काळे रा. मिरजगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4900-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1448496.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550/5/6/5 क्षेत्र 1.3020 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा आजिनाथ काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1448496.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.