सातबारा Watch

← मिरजगांव

Ferfar #7318 · मिरजगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
121/1/2
Talathi
सुखदेव कल्याण कारंडे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : श्री नाथकृपा मिरजगाव परिसर ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या मिरजगाव लिहून घेणार : राहुल संजय गवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 121/1/2 तपशिल : प्रमाणे राहुल संजय गवारे यानी श्री नाथकृपा मिरजगाव परीसर बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मिरजगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र 4842/2026 वरून व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.